गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला

तालुका प्रतिनिधी नितेश कांबळे

लातूरजिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे एस एम गायकवाड दुकान नंबर तीन यांच्या स्वस्त धान्य दुकानात गणेश चतुर्थी निमित्त प्रत्येकी माणसाला किट वाटप करण्यात आली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख भागवत वंगे व सतीष शिवणे शिवसेनीक गोविद श्रीमंगल गिरजाबाई‌ रत्नाबाई हत्तरगे भुरे अंतेश्वर शेरसाडे मचिद्र इत्यादी मान्यवराच्या हस्ते कीट वाटप करण्यात आली

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks