शिवपुर येथे आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम

तालूका प्रतिनिधी नितेश कांबळे

गणेशोत्सव तसेच मंगळागौर सणानिमित्त शासनाने आनंदाचा शिधा वाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या . त्यानुसार शिवपुर येथील ज्ञानोबा सूर्यवंशी यांच्या स्वस्त धन्य दुकानातून रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात आले . अंत्योदय अन्य योजना ‚प्राधान्य कुटुंब सिधापत्रिकाधारक तसेच दारिद्रय रेषेवरील केशरी शेतकरी धारकांना 100 रुपयात प्रत्येकी एक किलो रवा साखर चणाडाळ एक लिटर तेल देण्यात येत आहे शिधापत्रीकाधारकांना ई- पॉस प्रणालीद्वारे शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरण करण्यात येत असल्याचे नायब तहसीलदार सुधीर बिराजदार यांनी सांगीतले

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks