धनंजय मुंडेंच्या मागणीला यश, परळी शहरातील 50 रस्ते होणार चकाचक!

50 रस्त्यांच्या कामांसाठी नगर विकासकडून 5 कोटी निधी मंजूर; तर शहरातील 20 रस्त्यांवर कोनिकल विद्युत पोल व केबल फिटिंग साठी 10 कोटी रुपये निधी मंजूर

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नगर विकास विभागाकडे केलेल्या मागणीला यश आले असून, शहरातील 50 महत्वाच्या रस्त्यांना पूर्णत्व देण्यासाठी नगर विकास विभागाने 5 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या 20 रस्त्यांलगत कोनिकल विद्युत पोल व केबल फिटिंग करण्यासाठी 10 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. धनंजय मुंडे यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे परळी शहर वासीयांच्या वतीने आभार मानले आहेत.

ही आहेत मंजूर झालेली कामे…

परळी शहरातील जि.प.कन्या शाळा ते बरकतनगर चौक पर्यंत कोनिकल जि.प.कन्या विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (27.40 लाख), धनमना देवी मंदिर ते कृष्णाबाई देशमुख विद्यालय पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (47.41 लाख), शहर पोलीस स्टेशन ते राणी लक्ष्मीबाई टावर पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (36.70 लाख), सार्वजनिक बांधकाम राज्य रस्ता ते आय.टी.आय. कॉलेज पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (37.48 लाख), पी.एस.आय. कॉर्टर ते नंदागौळ रोड व भक्तनिवास ते मेरूगिरी उद्यान पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (80.64 लाख), दक्षिणमुखी गणेश मंदिर ते चांदापूर रोड पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (38.48 लाख), गणेशपार रोड ते हालगे गार्डन पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (35.80 लाख), वैद्यनाथ मंदिर ते गणेशपार ते चांदापूर रोड पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (83.32 लाख), भगवानबाबा चौक ते तहसिल कार्यालय पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (36.59 लाख), काळरात्री मंदिर ते रेल्वे ट्रॅक (कोरोमंडळ सिमेंट फॅक्ट्री) पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (76.18 लाख), हरिहर तिर्थ ते गणेश मंदिर ते शहर पोलीस स्टेशन पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (42.51 लाख), संत जगमित्र नागा मंदिर ते मौलाना अब्दुल कलाम आझाद चौक पर्यंत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (37.40 लाख), मौलाना अब्दुल कलाम आझाद चौक ते शामा प्रसाद मुखर्जी ओव्हर ब्रिज पर्यत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (46.85 लाख), शामा प्रसाद मुखर्जी ओव्हर ब्रिज ते संभाजी महाराज चौका पर्यत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (34.20 लाख), शामा प्रसाद मुखर्जी ओव्हर ब्रिज ते रानी लक्ष्मीबाई टावर पर्यत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (39.27 लाख), राणी लक्ष्मीबाई टावर ते गणेशपार ते काळरात्री देवी मंदिर पर्यत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (74.97 लाख), स्टेशन मस्जिद ते राणी लक्ष्मीबाई टावर पर्यत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (43.73 लाख), घुगे हॉस्पिटल ते नगरेश्वर मंदिर पर्यत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (44.15 लाख), बस स्टँड ते जिजामाता उद्यान पर्यत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (41.05 लाख), शिवाजी चौक ते भगवानबाबा चौक ते जलालपूर पर्यत कोनिकल विद्युत पोल, केबल व फिटींग करणे (95.87 लाख)

या 50 रस्त्यांचे होणार काम

परळी शहर येथे समतानगर मध्ये हिंगे ते शिवाजी गित्ते यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये आश्विनी निवास ते अनन्या निवास पर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये गोपाळ फड ते मुद्रिकासदन पर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये भगवती निवास ते वैजनाथ बळकटे यांच्या घरापर्यंत पर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये शुभम निवास ते वात्सल्य निवास पर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये उत्तम बदने ते साहेबराव दराडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये स्वस्त धान्य दुकान ते गुट्टे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये गुट्टे ते वामन मुंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये कांदे ते आंधळे निवास पर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये कळसकर ते बी.जी.खाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये चंद्रकांत पाटकर ते गायकवाड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये हनुमान मंदिर ते चव्हाण यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये गायकवाड ते शिवाजी भेंडेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), समतानगर मध्ये दौंड ते चौधरी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे

भाग-1 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-2 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-3 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-4 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-5 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-6 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-7 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-8 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-9 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-10 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-11 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-12 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-13 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-14 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-15 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-16 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-17 (10 लाख), सोमेश्वर सृष्टी भागातील व विशाल हॉटेलच्या पाठीमागील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-18 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-1 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे

भाग-2 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-3 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-4 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-5 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-6 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-7 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-8 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-9 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-10 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-11 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-12 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-13 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-14 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-15 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-16 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-17 (10 लाख), शंकरपार्वती नगर बाजुस असलेल्या मालकी भाडेकरू श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भागात रस्ते मजबुतीकरण व सिमेंट रस्ता करणे भाग-18 (10 लाख)

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks