पायल भाऊसाहेब पोतदार या नावाचा दहावी पासचा टी सी हारवला

पायल भाऊसाहेब पोतदार या नावाचा दहावी पासचा टी सी व महत्त्वाचे प्रमाणपत्रे लातूर ते नांदगाव या प्रवासामध्ये हारवले आहेत.टी सी वरील जन्म तारिख 08.02.2002 आशी जन्म तारीख आहे.टी सी व अन्य प्रमाणपत्रे अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढील शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाचे प्रमाणपत्रे ज्यांना कुणाला सापडले आसतील त्यांनी भाऊसाहेब पोतदार यांच्या मोबाईल नंबर. 7799510945 . संपर्क करावा.हि नम्र विनंती ज्यांना कुणाला टी सी व प्रमाणपत्रे सापडले आसतील त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks