बिर्ला ए 1 सिमेंट व प्रल्हाद सप्लायर अँड कॉन्टॅक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम मिस्त्रीचा मेळावा बनसारोळा गावात संपन्न.

केज: तालुक्यातल्या बनसारोळा गावात बिर्ला ए 1 सिमेंट व प्रल्हाद सप्लायर अँड कॉन्टॅक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने बाधंकाम मिस्त्रीचा मेळावा संपन्न झाला. फुले शाहु आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. बनसारोळा गावात व परिसरातील बांधकाम मिस्त्रीना एकत्र करुन सेंमिट कोणते वापरावे, बाधंकामासाठी एका सिमेंट बॅग मध्ये किती वाळू- खडीचे किती प्रमाण असावे या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी बिरला सिमेंट कपंनीचे ऑफिसर ऋषभ सूर्यवंशी आशिष सरोवर कृष्णा बागल रविकिरण जाधव व इंजिनिअर यावेळी उपस्थित होते.

बिरला सिमेंट कंपनीचे मा.श्री. सुर्यवंशी साहेब बोलताना म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून गोरगरीब कष्टकरी श्रमकरी याच्या तळ हातावर तरलेली आहे. जो पर्यत ग्रामीण भागातील मिस्त्री गोरगरीब कष्टकरी यानां सोबत घेवुन काम करणार नाहीत तो पर्यंत गावातील प्रत्येक व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहाणार नाही. 21व्या शतकात पाहिले तर प्रत्येक घर सिमेंट मय झालेल आपल्याला पाहीला मिळतयं पण याच घराचे बाधंकाम करताना आपण बिरला ऐ 1 सिमेंट वापरायचे आहे.

बिरला ऐ 1 सिमेंट कंपनी ही भारतातील एकमेव अशी सिमेंट कंपनी आहे जी फक्त 18% च फ्लाय आयश वापरते तसेच 65 ग्रेड चे सिमेंट निर्माण करते, या कंपनी ने stongcreet नावाने 65 ग्रेड सिमेंट चे उत्पादन सुरू केले आहे . हे सिमेंट हे काँक्रिट साठीच जास्त प्रमाणात वापरले तसेच याचा सेट होण्याच्या वेळ खूपच कमी व यात कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरण्याची आवश्यकता नाही आहे. तर मा. आशिष सर नी strongcreet हया सिमेंट वापराने क्युरींग साठी चा वेळ कमी होतो व पाण्याची बचत होते तसेच मिस्त्री साठी बिर्ला ए 1 कंपनी ने एक स्कीम आणली आहे त्या बदल माहिती दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानेश्वर काकडे, आतुल बोराडे, दिलीप पाचांळ, किरण नवघण, रवि जोगदंड यांनी केले तर आभार प्रल्हाद सप्लायर अँड काँटॅक्टर चे राहुल (भैय्या) गोरे यांनी केले . तसेच बनसारोळा परिसरातील असंख्य बांधकाम मिस्त्री, कामगार व प्रतिष्ठित नागरिक नवघण आबा, राजाभाऊ धायगुडे, अनिल जोगदंड, अंबादास माने, शंकर धायगुडे, बनसारोळा तंटामुक्ती बाळासाहेब जाधव, सरपंच प्रतिनिधी गंगाराम धायगुडे, पिंटू काकडे, धीरज काकडे व उमेश गोरे तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हा सचिव धिवार राजकुमार यावेळी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks