For Todays India Vs England 1st ODI Match What Will Be Playing 11 Know Probable Playing 11 For Todays Match

[ad_1]

Team India : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत (T20 Series) 2-1 ने विजय मिळवल्यानंतर आता भारत एकदिवसीय मालिकेवर (IND vs ENG ODI Series) नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान या पहिल्या सामन्यातून स्पष्ट होईल की एकदिवसीय संघात नेमकी कोण-कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. यावेळी एकदिवसीय संघात युवा आणि दिग्गज दोन्ही खेळाडूंनी संधी मिळाल्यामुळे कोणाची अंतिम 11 मध्ये वर्णी लागणार हे पाहण्याजोगं असेल.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात शिखर धवन पुन्हा संघात परतल्याने रोहित शर्माचा जुना साथीदार सलामीवीर धवन संघात असण्याची दाट शक्यता आहे. रोहित आणि शिखर हे दोघेही मैदानात उतरतील अशी आशा असल्याने भारताची हिट सलामीवीरांची जोडी शिखऱ-रोहित आज मैदानात दिसू शकते. त्यात मोहम्मद शमी हा युवा प्रसिध कृष्णासोबत गोलंदाजी करताना दिसू शकतो. विराट कोहली दुखापतीमुळे सामना मुकण्याची शक्यता असल्याने सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर संघात दिसू शकतात. तर नेमकी भारताची अंतिम 11 कशी असू शकते, यावर एक नजर फिरवूया…

भारताची संभाव्य अंतिम 11

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी 

हे देखील वाचा- 

[ad_2]

Source link

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks