शिरूर अनंतपाळ गावात गारासह अवकाळी पावसाने झोडपून मोठे नुकसान

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे
अवकाळी पाऊस पडून मोठे नुकसान झाले नुकसान झाले आहे वादळ वाऱ्याने शेतकऱ्याचे गावातील नागरीकराचे बरेच नुकसान झाले आहे रस्तत्यांवरील झाडे पडून लाईट तार तुटून तिन दिवस विज पुरवठा बंद झाला होता तरी काळजी पूर्वक बिराजदार साहेबांनी व संतोष कांबळे यांनी विजेच्या तारेवर पडलेली झाडे फाटे काडून लाईटचे काम करून तार जोडवून लाईइचा लवकर फाल्ट काडून शिरूर अनंतपाळ गावात लाईन सुरळीत करून विज पुरवठा लवकरात लवकर चालू करून दिल्याबद्ल बिराजदार साहेब व संतोष कांबळे यांचा
माहाविकास आघाडीचा वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला

नितेश कांबळे

Leave a Reply

Top
Enable Notifications OK No thanks