शिरूर अनंतपाळ येथे उद्या रंगनार कवी संमेलन

शिरूर अनंतपाळ येथे उद्या नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे व्यासपीठ काव्यांगण साहित्य,मंच तथा बहुउद्देशीय संस्था व शिरूर अनंतपाळ द्वारा आयोजित श्री अनंतपाळ राज्यस्तरीय दुसरे ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर अनंतपाळ जिल्हा लातुर येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे संमेलन अध्यक्ष जेष्ठ कवी मा श्री अॅड रमेश अण्णा उंबरगे, कार्यक्रम अध्यक्षा मा सौ सुषमा बस्वराज मठपती ( न.प. उपाध्यक्षा शिरूर अनंतपाळ) उद्घाटक मा श्री शिवाजीराव माने साहेब,( मा शिवसेना जिल्हा प्रमुख लातूर) स्वागत अध्यक्ष प्रेम कवी गोविंद श्रीमंगल, व कवयित्री सरोजा गायकवाड, प्रमुख पाहुणे प्रा डॉ सोमनाथ रोडे सर,( जेष्ठ साहित्यिक) मा श्री रविभाऊ बेलपत्रे, (महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई) मा श्री प्रभाकर कुलकर्णी गुरुजी) मा श्री गुलाबराव गावंडे ( माजीमंत्री अकोला) मा शोभाताई बेंजरगे ( शिवसेना जिल्हा प्रमुख महिला अघाडी) मा श्री राम गुंडीले ( माजि आमदार) मा श्री विठ्ठल दराडे ( पो.नि.शिरुर अनंतपाळ) मा श्री काशीनाथ पाटिल साहेब,( तहसीलदार शिरूर अनंतपाळ) मा श्री डॉ अरविंद भातांब्रे साहेब ( डॉ.शेल.जिल्हा अध्यक्ष काॅंग्रेस लातूर) मा श्री एल,बी. आवाळे साहेब) मा श्री डॉ राजकुमार बोपलकर,( बी.एच.एम एस. ) मा. श्री. डॉ विजयकुमार कस्तुरे ( जेष्ठ साहित्यिक बुलढाणा)मा श्री चव्हाण बी टी ( गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरूर अनंतपाळ) मा श्री ख्यातनाम कवी लक्ष्मणराव हेंबाडे,( मंगळवेढा) मा श्री जोंधळे लक्ष्मीकांत ( डि.वाय . शिरूर अनंतपाळ)मा श्री सोपानराव नाबदे ( डी.एम. मॅनेजर) मा श्री संभाजीराव पाटील, ( माजी जि प उपाध्यक्ष लातूर) मा श्री राजु पाडेकर ( काव्यांगण साहित्य मंच बहुउद्देशीय सेवा भावी संस्था) मा श्री अनिल राजेंद्र बिडवे,( रा.प.निलंगा आगार व्यवस्थापक) प्रमुख उपस्थिती,मा श्री डॉ बाळासाहेब पाटील,( बालरोगतज्ज्ञ उदगीर) मा श्री गोविंद चिलकुरे ( माजी सभापती लातूर) मा श्री भागवत वंगे,( उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख शिरूर अनंतपाळ) मा. श्री.धनराज पाटील ( माजिसरपंच धामनगाव) मा श्री अविनाश रेशमे ( शिवसेना पक्षप्रमुख निलंगा) मा श्री बाबूराव शेळके ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ता प्रमुख लातूर) मा श्री सुतेज माने ( युवा काॅंग्रेस नेते) मा श्री भाउराव तिडके ( महसुल सह्यक शि अनंतपाळ) मा श्री आबासाहेब पाटील ( काॅंग्रेस ता अध्यक्ष शिरुर अनंतपाळ) मा श्री संजय बिराजदार ( काॅंग्रेस नेते) मा श्री जेष्ठ कवी मानिकराव गोडसे,( नाशिक) मा श्री मंगेश पाटील ( ता अध्यक्ष भाजपा शिरूर अनंतपाळ) मा. श्री. डॉ संजय जमदाडे ( लातूर) निवेदक.मा श्री अॅड उमाकांत आदमाने (पुणे) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक प्रेम कवी गोविंद श्रीमंगल व कवयित्री सरोजा गायकवाड यांनी दिली आहे,

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks