शिरूर अनंतपाळ येथे दि. 26/11/2023 रोजी राज्यस्तरीय दुसरे ग्रामीण मराठी कवी संमेलन

उप.संपादक

शिरूर अनंतपाळ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ वार रविवार या रोजी भारतीय संविधान दिना निमित्त काव्यांगण साहित्य मंच भारत व शिरूर अनंतपाळ द्वारा आयोजित श्री अनंतपाळ राज्यस्तरीय दुसरे ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर अनंतपाळ येथे कै जेष्ठ साहित्यिक काशीनाथ फुलारी ( गुरुजी) साहित्य नगरी आनंद फंगशन हाॅटेल येथे संपन्न होत आहे त्यात अनेक क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरास कवयित्री सरोजा गायकवाड व प्रेम कवी गोविंद श्रीमंगल यांच्या कडुन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.या कवी संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

पुरस्काराचे मानकरी

१) मा श्री परमेश्वर तोंडारे सर ( राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार)

२) मा श्री अँड उमाकांत आदमाने पुणे ( राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार)

३) मा श्री हास्य कवी श्रीराम घडे पुणे ( राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार)

४) मा श्री मधुकर हुजरे धाराशिव ( राज्यस्तरीय जिवण गौरव पुरस्कार)

५) मा श्री बाबुराव बोरोळे डीगोळकर ( राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता)

६) मा श्री सरकार इंगळी इंगळी कोल्हापूर ( राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार)

७) मा बाल कवी जगदिप जाधव कोल्हापूर ( राज्यस्तरीय बालसाहित्यिक पुरस्कार)

८) मा श्री बादल मुरलीधर जोगे ( राज्यस्तरीय कला, वक्तृत्व कौशल्य पुरस्कार)

९) श्रीमती अन्नपुर्णा गंगणे लातूर ( राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार)

१०) मा श्री अजयकुमार वंगे लातूर ( राज्यस्तरीय गुनवंत गौरव पुरस्कार)

११) मा श्री नणंदकर भगवान लातुर ( राज्यस्तरीय उत्कृष्ट नाटककार पुरस्कार)

१२) मा श्री सुरेश शिंदे गांजुरवाडी (राज्यस्तरीय कायदे तज्ञ पुरस्कार)

१३) कवयित्री ज्योती देशमुख परभणी ( राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यका पुरस्कार)

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks