शिरूर अनंतपाळ येथे दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

भारतीय संविधान दिनानिमित्त काव्यांगन साहीत्य मंच सेवाभावी संस्था शिरूर व शिरूर अनंतापाळ यांच्या वतीन शिरूर अनंतपाळ यथे कैलासवासी जेष्ठ साहितीक काशीनाथराव फुलारी गुरुजी साहित्य नगरीत आनंद फन्शन हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी ग्रंथ दिंडी काढयात आली दिंडी सोहळा यात मान्यवर व्यक्ती साहित्यिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरस्वती व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पुजन करून संमेलनास सुरवात झाली प्रथम मान्यवराचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व सविधानाचे वाचन केले संमीलनाचे उद्‌घाटक शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांनी संविधानात आपले मौलीक विचार मांडले तसेच माजी आमदार मुंडे हे तसेच डॉ अंरविद भांताब्रे बस्वराज मठपती सुषमा मठपती नगरपालिका उपअध्यक्षा शिरूर अंनतपाळ रविभाऊ बेलपत्रे संभाजीराव पाटील भागवत वंगे अॅडाॅकेट उमांकात अंदमाने पुणे अदीनी आपल्या भावना संमेलनात मांडल्या संमेलनात दैवत घामाच्या धारा पुस्तकाच प्रकाशन करण्यात आलं दुपारच्या सत्रात कवि संमेलन अॅडोकेट समेश अण्णा उंबरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल कवि संमेलनात कवि सरकार इंगळी मनिषा वराळी जयदिप जाधव कवी माणीक गोडसे डॉ मधूकर गुजरे पिटु वराळे काव्यांगणी धनवे जयश्री राठोड पवार अॅडोकेट कवी कस्तुरे गिताश्री अनुपमा पुंडलिक नाईक मुबई डॉ लक्ष्मण हेबांडे जयकुमार वंगे विजय कांबळे श्रीराम घडे सर्जेराव साळवे सुर्वणा वाघमारे योगीता कोठारी प्रमोद सुर्यवंशी अदीनी व अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या संमेलनास परभणी बिड लातूर छत्रपती संभाजी नगर धाराशिव बुलढाणा मुबंई पुणे जालना जळगाव अदी जिल्ह्यातून कवी कवयत्री मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शेवटी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यक समाज सेवक शिक्षक व विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आला संमेलन आयोजक प्रेम कवी श्री मंगल गोविंद व सरोजा गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks