शिरूर आनंतपाळ येथे २६ नोव्हेंबरला राज्यस्तरीय कवी संमेलन

शिरूर अनंतपाळ येथे भारतीय संविधान दिनानिमित्त काव्यांगण साहित्य मंच व शिरूर अनंतपाळ द्वारा आयोजित श्री अनंतपाळ राज्यस्तरीय दुसरे ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर अनंतपाळ येथे कै ज्येष्ठ साहित्यिक काशिनाथराव फुलारी ( गुरुजी ) साहित्य नगरी आनंद फंक्शन हॉल येथे मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. अशी माहिती प्रेम कवी गोविंद श्री मंगल व कवयित्री सरोजा गायकवाड यांनी दिली आहे, कार्यक्रमाची रूपरेषा सत्र पहिले ग्रंथ दिंडी सकाळी ९ वाजता उद्घाटन वेळ ९:३० वाजता भारतीय संविधान वाचन १० वाजता संमेलन अध्यक्ष मा. ॲड रमेश अण्णा उंबरगे साहेब, ज्येष्ठ साहित्यिक कार्यक्रम, अध्यक्ष मा सौ सुषमा बस्वराज मठपती, (न प उपाध्यक्ष शिरूर अनंतपाळ ) उद्घाटक मा श्री शिवाजीराव माने साहेब, ( मा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख लातूर ) प्रमुख पाहुणे मा श्री रविभाऊ बेलपत्रे ( महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई ) मा श्री संजयजी कोकरे साहेब ( ओ बी सी एन टी पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई ) मा श्री गुलाबराव गावंडे ( माजी मंत्री अकोला ) मा श्री शोभाताई बेंजरगे ( शिवसेना जिल्हाप्रमुख महिला संघटिका ) मा श्री राम गुंडुले साहेब ( माजी आमदार ) माननीय विठ्ठल दराडे साहेब पुणे शिरूर माननीय श्री काशिनाथ पाटील साहेब तहसीलदार माननीय श्री डॉक्टर अरविंद जी भा तांबे साहेब डॉक्टर शेल जिल्हा अध्यक्ष काँग्रेस लातूर माननीय श्री एल बी आव्हाळे साहेब श्री अनयु वाचनालय अध्यक्ष माननीय श्री राजकुमार बोलपलकर बीएचएमएस माननीय श्री सिद्राम रुद्रा प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई माननीय श्री चव्हाण बीटी गट विकास अधिकारी पण सुरू अनंतपाळ माननीय सोमनाथ रोडे सर ( लातूर ) मा डॉ ख्यात नामकवी लक्ष्मणराव हेंबाडे ( मंगळवेढा ) मा माधुरी ताई पारपल्लीवार ( महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख महाराष्ट्र नाभिक महामंडळ ) मा श्री जोंधळे लक्ष्मीकांत ( डी वाय शिरूर अनंतपाळ ) मा श्री सोपानराव नाबदे ( डी एम डिव्हिजनल मॅनेजर ) मा श्री संभाजीराव पाटील ( माझी जि प उपाध्यक्ष लातूर ) मा श्री राज पाडेकर ( काव्यांगण साहित्य मंच अध्यक्ष) मा. श्री आनिल राजेंद्र बिडवे,( रा प निलंगा आगार व्यवस्थापक) प्रमुख उपस्थिती, मा श्री डॉ बाळासाहेब पाटील( बालरोग तज्ज्ञ उदगीर) मा श्री गोविंद चिलकुरे ( माजी सभापती लातूर मा श्री भागवत वंगे साहेब ( शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे ता प्रमुख शिरूर अनंतपाळ मा श्री धनराज पाटील ( माजी संरपंच धामणगाव) मा श्री अविनाश रेशमे( शिवसेना तालुका प्रमुख निलंगा) मा श्री बाबूराव शेळके( शिवसेना तालूका प्रमुख लातूर) मा श्री सुतेज माने साहेब ( युवक काँग्रेस नेते) मा श्री भाऊराव तिडके( महसुल सहायक शिरूर अनंतपाळ ) मा श्री आबासाहेब पाटील कॉग्रेस ता, अध्यक्ष शिरूर अनंतपाळ मा श्री संजय बिराजदार( काँग्रेस नेते) जेष्ठ कवी माणीकराव गोडसे ( नाशिक) मा श्री मंगेश पाटील( ता अक्ष्यक्ष भारतीय जनता पक्ष) मा श्री डॉ संजय जमदाडे( लातूर) मा श्री सोमनाथ स्वामी डिगाळकर(जेष्ठ शिवसेना बाळासाहेब ठाकरे नेते) संयोजक समिती, मा श्री अमोल गायकवाड, मा श्री भगवानराव नणंदकर, मा श्रा सुरेश शिंदे, मा श्री मेहताब शेख , मा श्री सुर्दशन धुळे , मा श्री फतेअलीखाँ पठाण, निवेदक, मा श्री अँड उमाकांत आदमाने पूणे,( नोटरी भारत सरकार कवी साहित्यिक ) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, या कवी संमेलनात विविध कार्यक्षेत्रात कार्य करनाऱ्या कार्यकर्त्यास मान्यवराच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, त्यात बैद्यकीय , सामाजिक, साहित्यिक प्रत्रकार , असे अनेक पुस्स्कार या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती या, कवी संमेलनाचे आयोजक कवयित्री सरोजा गायकवाड व प्रेम कवी गोविंद श्री मंगल यांनी सांगितले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks