सरोजा मनोहर गायकवाड यांची कोल्हापूर येथे १५ व्या साहित्य संमेलनलात कविता सादर

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुका येथील कवयत्री सरोजा मनोहर गायकवाड यांची कोल्हापूर येथे १५ व्या साहित्य संमेलनात. सुदंर अशी कविता कवयित्री सरोजा गायकवाड यांनी सादर केली या वेळी संमेलनाच्या अध्यक्षा सौ शैलजा परमने, उद्घाटक किशोर शिंदे,पोलिस निरीक्षक हुपरी.साहेब आशोक माने,शिला शिवरकर,श्रीकांत पाटील,भाऊ सो कांबळे,माया बडवे,प्रा पी पाटील,बालाजी मंन्नाडे, आयोजक कवी सरकार इंगळी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks