बनसारोळा गावची सेवा सोसायटी नाना गुरुजिंचा विजय!

बनसारोळा गावची सेवा सोसायटीत नाना गुरुजिंचा विजय!

केज. तालुक्यातील बनसारोळा सेवा सोसायटीत दगडु रामभाऊ गोरे उर्फ नाना गुरुजी याचा भैवमताने पँनल विजय झाला. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नाना गुरुजी यांनी गेल्या 48 वर्ष जनतेची सेवा आहे. गोरगरीब कष्टकरी समजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध आसणारे नाना गुरुजी यांनी आणखीन 5 वर्ष सेवा करण्याचा वसा आता नाना गुरुजी याच्याकडे आली आहे. शेतकऱ्यांनी विविध प्रश्न सेवा सोसायटीत माझ्या घेवुन यावे आसे नाना गुरुजी म्हणाले .बनसारोळा सेवा सोसायटी मध्ये शेतीच्या विविध आडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे ही नाना गुरुजीनी पष्ट केले आहे. एक आदर्श व्यक्तीमत्व आसणारे नाना गुरुजी होय.

बनसारोळा गावातील 500 रेशनकार्ड धारकांना न्याय मिळवुन देणार आसल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेशन पासुन एक ही व्यक्ती आलित्प राहणार नाही याची गोही नाना गुरूजीनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. माझा शेतकरी आनुदान पिक कर्जापासुन वंचित राहणार याची जबाबदारी आता मीच सोडणार आहे. बनसारोळा कैवडगाव बोरीसावरगाव पळसखेडा ईस्थळ या गावातील शेतकऱ्यांनी सेवा सोसायटी बद्दल कुटलीही आडचण सांगावी आणि ती मी सोडविणार आहे. नाना गुरुजी म्हणतात हम और लढेंगे और जितेंगे या पॅनल ला बनसारोळा गावचे माजी सरपंच भागवत दादा गोरे खंडु गोरे स्वीय सहाय्यक मा. ना. धनंजय मुंडे साहेब, विष्णु चाटे, युवराजकाका काकडे, रमेशआबा शिंदे, अजय काळे,युवराजदादा गोरे, माजी सरपंच खंडु जोगदंड,बाळासाहेब जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक व्यकटराव शिंदे गायकवाड यांनी विजयासाठी जिवाचे रान केले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks