शिरूर अनंतपाळ तालुक्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

शिवसेनेच्या महिला उपजिल्हासंघटिका सरोजा मनोहर गायकवाड यांच्या मागदर्शनाखाली दिनांक8 मार्च 2024 रोजी शिरूर अनंतापाळ तालुक्यात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व महिला दिना निमित्त सर्व महिलांना शाल श्रीफळ देऊन त्यांना फेटे बांधून सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित महिला बाळासाहेब ठाकरे गटाच्या लातूर जिल्हा महिला आघाडी उपजिल्हासंघटीका सरोजा मनोहर गायकवाड सौ राजनंदनी गायकवाड सावित्री पिटावळे काशीबाई माने. शेषाबाई मोठी. राज्याबाई कोरे. चंद्रकला कोरे. हलीमा शेख. रत्नाबाई हत्तरगे इत्यादी महिला उपस्थित होत्या

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks