शिरूर अनंतपाळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

उपसंपादकीय

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन*क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ रोजी हे आपणास सोडून गेले. यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिरूर अनंतपाळ येथे अभिवादन करण्यात आले यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी राजंनदी मुकेश गायकवाड़सरोजा मनोहर गायकवाड रुपाली रवी शेल्लाळेनुरीमा शेखचांदबी बेग खाजुलालरत्ना बाई हातरगेव ईतर भीम सैनिक उपस्थित होते

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks