राजे संभाजी सेवाभावी संस्थेच्या वतीने १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप

तालुका प्रतिनिधी नितेश कांबळे

दिनांक 20/6/2023 रोजी लातूर जिल्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जि.प्र. प्रा. शाळा थेरगाव व प्रेमनाथ विद्यालय येथील 350 विद्यार्थ्यांना वही आणी कंपास राजेश सोनवने भगवान सोनवने यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वही आणी कंपास वाटप करण्यात आले यावेळी गावचे सरपंच रेखा जाधव उपसरपंच सुनिल शिंदे बीडीओ बी. टी चव्हाण भगवान सोनवने अजीत सोनवने सुधीर सोनवने अमर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks