शिवपूर गावात श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी: नितेश कांबळे लातूर जिल्ह्यातील शिरूर अंनतपाळ तालुक्यातील शिवपूर गावात श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा
भागवतकथा व ज्ञानयज्ञ सोहळा शिरूर अंनतापाळ तालूक्यातील शिवपूर गावात दि.18/07/2023 रोजी उभारण्यात आला असून आयोजक, बाबूराव व्यंकटराव सुर्यवंशी यांच्या हस्ते उभारण्यात आले यावेळी गावातील सर्व भक्त मंडळी व भजनकरी गावातील सर्व नागरीक या श्रीमद भागवत कथा व कथाप्रवक्ते भागताचार्य ह.भ.प, साच्चीदानंद महाराज पंढरपूकर यांच्या कथेला गावकर्यानी श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्यात सहभागी होऊन भरपूर प्रतिसाद दिला व कथेचा दिंनाक 24/07/2023 रोजी शेवट करण्यात आला

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks