मोदी 9 E Book मध्ये कवि गोविंद श्रीमंगल यांच्या कवीतेची नोंद

मधुरंग प्रकाशन मोदी 9E ,Book मोदिवर लिहिलेल्या कवीतांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा

तालुका प्रतिनिधी नितेश कांबळे

Pune: मोदी 9 E Book मध्ये गोविंद श्रीमंगल यांच्या कवीतेची नोंद भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस ९ वर्ष पुर्ण झाली आहे तसेच १७ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांचा वाढदिवस ही आहे याचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक विभाग जेष्ठ नागरिक आघाडी पुणे शहर यांच्या तर्फे मधुरंग प्रकाशन मोदी ९ , E ,Book मोदिवर लिहिलेल्या कवीतांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र डेक्कन काॅर्नर कर्वे रोड पुणे येथे संपन्न झाला मोदी ९, E ,Book विशेषांकाचे संपादक भा ज पा संस्कृतिक विभाग ज्येष्ठ नागरिक आघाडी पुणे शहराचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ मधुसुदन घाणेकर यांनी केले आहे प्रातिनिधिक काव्यसंग्रहात माझ्या सहित ६० मराठी हिंदी, इंग्रजी,कवितांचा समावेश आहे भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष श्री धीरज घाटे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ञ डॉ न.म.जोशी यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला. भा .ज. पा. जेष्ठ नागरिक आघाडी चे शहर अध्यक्ष मदन डांगी कार्य अध्यक्ष टेरो ग्रंथ लेखिका ॲड. सुनिता पागे हीं या वेळी उपस्थित होत्या

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks