जरांगे पाटिल यांना पाठींबा देत शिवपुर मध्ये आमरण उपोषणाचा दुसरा दिवस

उप.संपादकीय

जंरागे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देत शिवपुर येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणूण साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणासाठी बसलेले दत्ता भाऊ शिंदे आपली तब्बेत बरी नसताना अंगात ताप असताना त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे म्हणूण साखळी उपोषणात बसले आहेत अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस असुन सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे तरी दिवसेन दिवस आंदोलनाची भुमिका तिव्र होत आहे मराठा आरक्षण जो पर्यत आरक्षण भेटत नाही आनखीन तिव्र आंदोलन करण्यात येईल असे बालाजी सुर्यवशी मदन सुर्यंवशी पप्पू सुर्यवंशी धोंडीराम सूर्यवंशी शिवाजी सुर्यवंशी माधव वडजे विनोद सुर्यवंशी पंडीत शिंदे गोपाळ सोमंवशी दत्ता शिंदे गोंविद सुर्यवंशी माऊली पाटिल या साठी सकल मराठा एकवट लेला आहे शासनाच्या विरोधात तिव्र भुमिका घेऊन आंदोलने करीत आहेत जर आरक्षण मिळाले नाही तर आनखी साखळी उपोषण रस्ता रोको आनखीन तिव्र आंदोलन करू असा इशारा शिवपुर येथील सकल मराठा बांधवानी दिला आहे

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks