माजलगाव नगर परिषद निवडणूक लढवण्या बाबत होणाऱ्या बैठकीस उपस्थित रहा. – समाधान गायकवाड

माजलगाव प्रतिनिधी /

आगामी काळात होणाऱ्या माजलगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी माजलगाव तालुका कमिटीच्या वतीने दि,१४ जुलै रोजी होणाऱ्या पक्षाच्या नगर परिषद निवडणूक लढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चाचपणी व रणनिती आखण्यासाठी बैठकीचे आयोजन तालुका कार्यकारिणीच्या वतीने बैठकीचे आयोजन तालुकाध्यक्ष संजय नांदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ,तसेच जिल्हा संघटक धम्मानंदभाऊ साळवे जिल्हा उपाध्यक्ष भारत तांगडे सहसचिव अंकुश आण्णा जाधव , आणि तालुका पदाधिकारी या समाधान गायकवाड मा संदीप फंदे रामेश्वर उदमले मा नागसेन साळवे मा अशोक पौळ लक्ष्मण जाधव मा सुधाकर पौळ मा अनिल साळवे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही बैठक संपन्न होणार आहे.
यासाठी माजलगाव नगर परिषद निवडणूक लढवु ईच्छीणाऱ्या माजलगाव शहरातील सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीस मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ठक्कर काॅप्लेक्स माजलगाव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी माजलगाव तालुका महासचिव मा.समाधान गायकवाड यांनी केले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks