शिवसेनेचे होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे बॅनर फाडून विटंबना केली

तालुका प्रतिनिधी नितेश कांबळे

शिरूळ अनंतपाळ येथे शिवसेना पक्षाच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून तालुक्याच्या ठिकाणी होऊ द्या चर्चा याचे बॅनर लावण्यात आले होते त्या बॅनरला फाडून त्याची विटंबना करण्यात आली त्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने शिरूळ अनंतपाळ तहसील कार्यालय येथे निवेदन दिलेशिवाजी माने शिवसेना पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासन ‚या विभागाचे डी वाय एस पी व तहसीलदार यांना नम्र निवेदन केले आहे यावर तात्काळ शोध घेतला पाहिजे ज्या कुणी लोकांनी हे केलेले आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाही झाली पाहिजे योग्य कारवाई नाही झाल्यास शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी व सत्ताधारी पक्षाचा कुठलाही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा तहसीलदार पोलीस प्रशासन यांना दिला आहे यावेळी यशवंत कानुदास ठाकरे युवा सेना उपतालुकाप्रमुख देवणी सुनील भाऊ भोजपुरी नगरसेवक लातूर रेखा पुजारी तालुका प्रमुख सरोजा गायकवाड उप जिल्हाप्रमुख सविता पांढरे तालुका प्रमुख निलंगा अरुणा माने उप तालुका प्रमुख निलंगामाननीय शिवाजी माने शिवसेना जिल्हा प्रमुख लातूर हरिभाऊ सगरे उप जिल्हाप्रमुख निलंगा मुकेश सुडे तालुका प्रमुख देवणी शोभाताई बेंजरंगे महिला आघाडी जिल्हा संघटिका अविनाश दादा रेशमे तालुका प्रमुख निलंगा भागवत वांगे तालुका प्रमुख शिरूर अनंतपाळ इत्यादी उपस्थित होते

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks