सकल मराठा समाजाच्या वतीने बोंबळी खुर्द येथे मराठा समाजावर झालेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ विरोधात

तालुका प्रतिनिधी राजू किसे

आज छत्रपती शिवाजी महाराज चौक बोंबळी खुर्द येथे वलांडी व भालकी या राज्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला शासनाकडे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सरसकट कुणबी प्रमाणपत्र शैक्षणिक आरक्षण व मनोज जरंगे पाटील अंतरवली सराटी यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला अशा निवेदन शासन दरबारी देण्यात आले अशा अनेक मागण्या करण्यात आल्या यावेळी ज्ञानेश्वर रघुनाथ भोसले बोंबळीकर यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला यावेळी उपस्थित गावातील सरपंच राजकुमार भोसले सुधीर भोसले पो पाटील मारुती भोसले माजी सरपंच माधव भोसले दत्ता भोसले धोंडबा भोसले उत्तम भोसले राम मेंळकुदे बाबूस भोसले धर्मेंद्र भोसले हनुमंत भोसले ज्ञानेश्वर द भोसले दीपक सगर ज्योतीराम भोसले परमेश्वर भोसले ईश्वर भोसले सुरेश भोसले बाळू भोसले गावातील सर्वच ग्रामस्थ व युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks