थेरगावात शहिद सूर्यकांत तेलंगे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

प्रतिनिधी नितेश कांबळे: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे थेरगाव येथील शहीद जवान सुर्यकांत शेषराव तेलंगे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी उपस्थित निलंगा विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार मा.श्री.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शहीद जवान सुर्यकांत शेषराव तेलंगे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री.सुधाकरजी श्रंगारे हे होते
एस.कुमार कन्स्ट्रक्शन व अमोल शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार काशीनाथ पाटील,पि.आय.प्रविणजी राठोड, दगडोजी साळुंखे,संजयजी दोरवे, अभयदादा साळुंखे,डी.एन.शेळके,ॶड.संभाजी पाटील शिरूर अनंतपाळ गोविंद चिलकुरे, मंगेश पाटील,एस.एन.पाटील, चेअरमन धनंजय सुर्यभान शिंदे, ग्रामसेवक शिरुरे, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच सुनील शिंदे, असंख्य जनसमुदाय उपस्थित होता .

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks