पात्रुड गावचा चेहरामोहरा बदलण्यात व गावचा सर्वांगिन विकासात मनसबदार कुटुंबाचे महत्वपूर्ण योगदान

पात्रुड गावचा चेहरामोहरा बदलण्यात व गावचा सर्वांगिन विकासात मनसबदार कुटुंबाचे महत्वपूर्ण योगदान

माजलगाव / प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यातील लोकसंख्येच्या मानाने मोठे असलेल्या पात्रुड या गावाच्या सर्वांगीण विकास व गावचा चेहरामोहरा बदलण्यात मनसबदार कुटुंबाचे महत्त्वपूर्ण योगदान लाभल्याने गावाला स्वच्छ व सुंदर वैभव प्राप्त झाले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, माजलगाव शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खामगाव पंढरपूर रोडवर पात्रुड हे गाव असून या गावांमध्ये दिवसेदिवस बाहेरगावाहून येथे वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून. यामुळे या गावचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या ठिकाणी प्लॉटिंग दूर दूर पर्यंत गेली असून. नागरी सुविधांचा बकाल पणाकडे जात असताना. पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या माध्यमातून मनसबदार बंधू यांनी आपली पूर्ण ईच्छा शक्ती व गावचा विकास करण्याची जिद्द पणाला लावत डॉ. वसिम मनसबदार पंचायत समिती सभापती व एडवोकेट कजिम मनसबदार सरपंच यांनी सर्व गाव चा आराखडा तयार करून विकास कामांना गती दिली. व गावचा सर्वांगीण विकास केला असून गाव परिसराला स्वच्छ व सुंदर वैभव प्राप्त करून दिले. गावासाठी मनसबदार बंधुनी खासदार फंड, आमदार फंड व वित्त आयोग अंदाजे तीन कोटी रुपयांची गावात विकास कामे करत जास्तीचा फंड गावाला मिळवु दिला व विकास कामास गती देण्यात यशस्वी झाले असून. डॉ. विसम मनसबदार हे पंचायत समिती सदस्य ते पंचायत समिती उपसभापती पदापर्यंत डॉ. वसीम मनसबदार यांची वर्णी लागली. व त्यांनी गावच्या सर्वांगिन विकासाचे उराशी बाळगलेले स्वप्न या गावच्या विकास कामातून मनसबदार कुटुंबीयांनी सत्यात उतरवून दाखवले व विकास कामे केल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याने पात्रुड गावचा सर्वांगीण विकासामध्ये पात्रुड गावचा चेहरा-मोहरा बदलण्यात व गावच्या सर्वांगीण विकासात मोलाचे व महत्वपूर्ण योगदान आहे असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks