असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्युज पेपर ऑफ इंडिया च्या बीड जिल्हाध्यक्षपदी दिगंबर सोळंके यांची निवड

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्युज पेपर ऑफ इंडिया च्या बीड जिल्हाध्यक्षपदी दिगंबर सोळंके यांची निवड

माजलगाव / पृथ्वीराज निर्मळ
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्युज पेपर ऑफ इंडिया जालना येथे राज्यस्तरीय बैठक नुकतीच संपन्न झाली राज्य कार्यकारणी निवडण्यात येऊन महाराष्ट्राच्या जिल्हाध्यक्षाच्या निवडी घोषित करण्यात आल्या यावेळी बीड जिल्हाध्यक्ष म्हणून साप्ताहिक लोकप्रचारक चे संपादक दिगंबर सोळंके यांची पुनश्च जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली
जालना येथे स्मॉल अँड मिडीयम न्युज पेपर ऑफ इंडिया ची शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय संघटनेचे सचिव प्रवीण पाटील राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी आधी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रातील राज्य कार्यकारिणीची निवड यावेळी महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून पुनश्च दिगंबर सोळंके यांना संधी देण्यात आली दिगंबर सोळंके यांच्या निवडीने माजलगाव सह जिल्हाभरातील पत्रकारांनी आनंद व्यक्त करत अभिनंदन केले यावेळी पुढे बोलताना दिगंबर सोळंके म्हणाले किमी पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटीबद्ध राहील शासन स्तरावर निर्माण होणारे प्रश्न आपण प्राधान्याने सोडू वू पत्रकारांचे आधिस्वीकृती, पेन्शन याबाबत आवाज उठवण्याचे काम मी प्रमाणिकपणे करेल असे सांगितले दिगंबर सोळंकेच्या निवडीने माजलगाव मधील पत्रकारांनी आनंदोत्सव साजरा करत अभिनंदन केले यावेळी मंगल हिवाळे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष, अमित कुलकर्णी जालना जिल्हा अध्यक्ष, भिका चौधरी जळगाव जिल्हाध्यक्ष, डॉ. प्रदीप पाटील हिंगोली जिल्हा अध्यक्ष यांच्या माजलगावचे संतोष रासवे,परमेश्वर सोळंके, प्रचंड सोळंके, आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks