कोथरूडच्या पट्ट्याने मागितली राज्यपाल नियुक्त आमदारकी

दि. १२ पुणे: राज्यपाल नियुक्त १२ जागा त्या पैकी एका जागी आमदार पदी नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी राज्यपालांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. “रिपब्लिकन सेना” कोथरूड विधानसभा अध्यक्ष विशाल जयद्रथ सरवदे यांनी राज्यपालाकडे दि.१६/५/२०२३ रोजी पत्राद्वारे मागणी केली आहे. मी गेले अनेक वर्ष आंबेडकर चळवळीत तसेच सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याचं असा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे मला समाजाची सेवा करण्याची संधी मिळावीअशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे
विधान परिषदेच्या आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यादरम्यान विधान परिषद सदस्य पदि नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks