छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय शिवपूर येथे सकल मराठा बांधवाची बैठक

नितेश कांबळे

श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय शिवपूर येथे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली गावातील सर्व मराठा बांधव मुंबईला जंरागे पाटील यांच्या सोबत जाण्यासाठी शिवपूर गावात ही बैठक संपन्न झाली दि.24/1/2024 या तारखेला मुंबईला जायचे आहे असे नियोजन सर्व मराठा बांधवानी केले आहे बैठकीत मराठा बांधवांनी नोंद करून घेऊन आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मराठा बांधवांनी पूर्ण ताकतीने निघणे गरजेचे आहे आणि सकल मराठा समाजाची साक्षीने बैठक पार पडली..आणि प्रत्येक गावातल्याने आपल्या गावामध्ये बैठक आयोजित करणे फार गरजेचे आहे मराठा बांधव जागृत करणे फार गरजेचे आहे आणि येत्या 26 तारखेला मुंबईला पूर्ण ताकतीने निघायचं आहे..!#एक मराठा# लाख मराठा##मनोज जरांगे पाटील ##जय जिजाऊ जय शिवराय#

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks