डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जंयती शिवपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी

तालुका प्रतिनिधी नितेश कांबळे

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर गावात डॉ.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जंयती दि.२७/८/२०२३ रोजी शिवपूर गावात अतिशय चांगल्या प्रकारे साजरी करण्यात आली यावेळी जंयतीला लाभलेले वक्ते प्रमुख पाहुणे अँड दिपक साठे प्रा. रामराव वाघमारे प्रा. दत्ता माने यांनी डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजाला जंयती कशा पद्धतीने साजरी करायची असे खुप मोलाचे मार्गदर्शन करताना समाजील युवा तरून पिढीना काय केले पाहिजे असे डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा जयंतीनिमीत्य सकोल व अतिशय सुंदर मार्गदर्शन त्यांनी पुरुष व महिलांना लहान थोर मंडळीना अशा प्रकारे व्याख्यानातून सांगीतले आहे तसेच केरबा गायकवाड यांचे नातू डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी आपल्या शायरी आणि कविते मधून तरून पिढिना अतिशय सुंदर अश्या पद्धतीने पोवाडा आणि शायरी मधून समाज बांधवांना सुंदर रित्या मार्गदर्शन करुन तरुण पिढीना व समाज बांधवांना अण्णा भाऊ साठे यांचे विषयी माहिती दिली आणि या जंयतीला लाभलेले गावातील प्रमुख पाहुणे दिलीप पाटील छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाचे अध्यक्ष संजय सुर्यवंशी तंटा मुक्ती अध्यक्ष मारोती लंवाडे माजी तंटा मुक्ती अध्यक्ष शिवाजी सुर्यवंशी राजे गुप्र संस्थापक अध्यक्ष बालाजी सुर्यवंशी गजानन चात्रे गणेश पाटील पत्रकार नितेश कांबळे मदन सुर्यवंशी भुंजग साबळे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सत्कार करण्यात आला जंयतीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड व उपअध्यक्ष युवराज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस आमलदार सुर्यप्रकाश गिरी साहेब व पंढरी केंद्रे साहेब यांच्या बंदोबस्तात अतिशय चांगल्या पद्धतीने जंयती साजरी करण्यात आली

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks