बुद्ध जयंती निमित्त क्रांतीसुर्य संस्थेच्या वतीने निर्वाणरथाचे लोकार्पण

*बुद्ध जयंती निमित्त क्रांतीसुर्य संस्थेच्या वतीने निर्वाणरथाचे लोकार्पण*——————————————–माजलगाव :–( पृथ्वीराज निर्मळ ) जगाला शांततेचा संदेश देणारे प्रेमाची अहिंसेची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंतीमोठ्या उत्साहाच्या वातावरणात सर्व तालुका भर दिनांक ५ मे २०२३ बुद्ध पूर्णिमा बुद्ध जयंती साजरी करण्यात आली या बुद्ध जयंतीचे औचित्य साधून येथील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली क्रांतीसुर्य सेवाभावी संस्थेच्या वतीने लोकसहभागातून निर्वाण रथ (स्वर्गरथ) निर्माण करून तो निर्वाण (स्वर्ग ) रथाचे लोकार्पण केसापुरी कॅम्प राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सांची बुद्ध विहार या ठिकाणी करण्यात आले.तसेच निर्वाण रथ तयार करणारे गौतम टाकणखार यांचा सत्कार करण्यात आला. आणि हा रथ निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले यांचे आभार संस्थेने व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभे बीड पूर्व जिल्हाध्यक्ष एस.बी. मोरे ,बी.सी.डोंगरे,एन.बी. राजभोज,क्रांतीसुर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक मगर,अश्विन बाबा टाकणखार, शत्रुघ्न कसबे,दिनेश निसरगंध,स्वप्निल स्वामी, आदिनाथ लोखंडे,केतन प्रधान, प्रवीण ओव्हाळ,सदानंद प्रधान,आदिनाथ लोखंडे,रवी टाकणखार,मिलींद भाग्यवंत, राज सोनवणे, संदेश डोंगरे, संकेत लांडगे, सचिन मगर, राजेभाऊ कुमावत, सचीन दादा टाकणखार,गोगा कांबळे, नितेश कांबळे,संजोग कसबे, संदेश निसरगंध, अभिजित साळवे,सिद्धार्थ वक्ते, शोभाताई भोजने,लीलाताई उजगरे,प्रभाकर साळवे सर, डी. एस.साळवे, डॉ भागवत साळवे, प्रकाश साळवे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks