महाराष्ट्रात लोक सभेच्या निवडणुका पाच टप्प्यात- राजीव कुमार

  • पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
  • दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
  • तिसरा टप्पा: 7 मे – रायगड, बारामती, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
  • चौथा टप्पा: 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
  • पाचवा टप्पा: 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

सदरील निकाल 4 जून पर्यंत येण्याचे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी जाहिर केले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks