महिला व मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचाराला प्रतिबंध घालून संबंधीत दोषींवर कठोर कारवाई करा.

बीड : दि.२२/८ सोमवार रोजी देशामध्ये होत असलेल्या महिला व मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचाराला प्रतिबंध घालून संबंधीत दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागासवर्गीय अन्याय अत्याचार कृती समितीच्यावतीने आयोजित एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभागी मॉ साहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड.कु.प्रेरणा सूर्यवंशी,

मॉ साहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या बीड तालुकाध्यक्षा संध्या दिलीप भोसले, मॉ साहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या बीड तालुका सचिव सिमा शिलवंत, अ‍ॅड.अनिताताई चक्रे, माणिक वाघमारे, आशिषकुमार चव्हाण, बाळासाहेब पवळ, वीर सर, नामदेव चव्हाण, सचिन सोनवणे, राजु महुवाले, तुरूकमारे ताई, नयना भाकरे, सुरेखा जाधव, सारिका गायकवाड आदींसह सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks