A complete plan should be made for Srikshetra Pandharpur development – instructions of Chief Minister Eknath Shinde

A complete plan should be made for Srikshetra Pandharpur development – instructions of Chief Minister Eknath Shinde

Mumbai, Dt. 6: Chief Minister Eknath Shinde directed here today that in order to provide basic infrastructure facilities to pilgrims and devotees in Srikshetra Pandharpur, a complete plan should be presented considering all aspects of darshanrang, development of temple and area, ghat construction, disaster management.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar, Chief Secretary Dr. Nitin Karir, General Administration Department Additional Chief Secretary Sujata Saunik, Planning Department Secretary Sourav Vijay, Tourism Department Secretary Jayashree Bhoj were present on the occasion. Pune Divisional Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar, Solapur Collector Kumar Ashirwad, Temple Committee President Gahininath Avsekar Maharaj etc. participated through the system of vigilance.

पंढरपुर यात्रा कालावधीत गर्दीचे विकेंद्रीकरण करणे तसेच गर्दीचे व्यवस्थापन करणे अत्यंत जिकिरीचे होते. याकरिता मंजूर विकास योजनेतील प्रदक्षिणा मार्गाकडून मंदिराकडे येणारे आणि प्रदक्षिणा मार्गाकडून नदी पात्राकडे जाणारे विकास योजनेतील रस्ते विकसित झाल्यास पोलीस विभागाला आणि प्रशासनाला एकेरी मार्ग नियोजन, गर्दी विकेंद्रीकरण व व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

आराखड्यामध्ये समाविष्ट कामांबाबत एकसुत्रता व सुसंगतता असावी तसेच तीर्थक्षेत्राला अनुषंगिक कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी देशपातळीवरील वास्तुविशारद, पुरातत्व शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या कल्पाना स्विकारून कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत संकल्पना स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात सहभागी झालेल्या सल्लागारांचे सादरीकरण विभागीय आयुक्तांच्या तांत्रिक सल्लागार समिती समोर झाले. आज त्यातील तीन सल्लागारांनी या बैठकीत आराखड्याबाबत सादरीकरण केले.

वाराणसी येथील काशी विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर पंढरपुर येथे येणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांना सुविधा देतानाच परिसराचा विकास करण्यासाठीचा आराखडा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार प्रस्तावित आराखडा अंतिम करताना वारकरी संप्रदाय, मंदिर समिती, नागरिक, पंढरपुरातील लोकप्रतिनीधी यासर्वांशी चर्चा करून आराखडा करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जे निवासी, व्यापारी, दुकानदार बाधित होणार आहेत त्यांना योग्य मोबदला देणे व योग्य ते पुनर्वसनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks