Pune: कु. प्रिया सागर पाडाळे ची भारतीय टिम मध्ये निवड

पुणे / ( वर्तमान महाराष्ट्र )
दिल्ली येथे झालेल्या ९ व्या स्टुडंट्स ऑलम्पिक नॅशनल गेम्स २०२२-२३ स्पर्धेत पुण्याच्या म्हाळुंगे येथील कुमारी प्रिया सागर भाऊ पाडाळे हिने २०० मीटर रेस मध्ये सिल्वर मेडल जिंकले आहे. तिची भारतीय टीम मध्ये निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल दि. २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान तिची भव्य मिरवणूक पिंपळाची तालीम ते मराठी शाळा म्हाळुंगे पर्यंत काढण्यात आली तर तिच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम ७ ते ८ या वेळेत ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर ८ ते २० वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला तिच्या यशाबद्दल तिचे पुणेकरांच्या वतीने स्वागत करण्यात आले असून तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks