तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनास लोकजागृती उ.मा.वि.रापका येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी

उप संपादकीय

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील रापका येथे तालूका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन लोक जागृती उच्च माध्यमिक विद्यालय रापका येथे करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली आहे या दोन दिवसाच्या तालूका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते 12 डिसेंबर 2023 रोजी या प्रदर्शनाच गट विकास अधिकारी बि टी चव्हाण साहेब याच्या हस्ते करण्यात आल आहे गट जिल्हा आधीकारी श्रीमती ए आर भंडारी प्राध्यापक एस एन पाटील अनिल पाटील बालाजी शेलार या प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक गटातील 34 प्रयोगाची मांडणी करण्यात आली तसेच कृषी व शैक्षणीक व औद्योगीक क्षेत्रातील दर्जेदार प्रयोग विद्यार्थ्यांनी मांडलेला दिसुन आला यांची पाहणी करण्यासाठी बर्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks