तहसीलदार साहेब तुमच्या तालुक्यात चाललंय तरी काय? आनंदाचा शिधा सर्व गावो-गावी वाटप;का झाला न्हाय ??

अंगठे घेऊन केले समाधान, धान्यासाठी, जनता मात्र चकरा मारूनी हैरान तालुका प्रतिनिधि: सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी सण संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो यावर्षी दिवाळी ...

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रवी राणा च्या प्रतिमेस लातूर प्रहारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू साहेबांच्या विरोधात विनापुरावा आरोप करणाऱ्या रवी राणा च्या प्रतिमेस लातूर प्रहारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ...

श्री शामगीर विदयालयात दिपोत्सव साजरा.

निलंगा तालुका प्रतिनिधी :- महेश शेळके निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल येथील माजी विदयार्थी यांनी श्री शामगीर विदयालयात दिपोत्सव आनंदात साजरा केला. प्रत्येक दिवाळी ला ...

वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव !

केज (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा व आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुग्गी येथील अडीच एकर च्या वर ऊस जळाला शेतकऱ्याचे लाखो चे नुकसान

लातूर जिल्हा प्रतिनिधी: जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुग्गी येथील पंडितराव कारभारी यांच्या शेतातील शार्टसर्किट होऊन जवळपास अडीच एकर उस जळाला आहे ...

शिरूर अनंतपाळ होनमाळ मार्गे साकोळ रस्ता बंद , शेतकर्यांना १५ ते २० किलोमीटर प्रवास करून शेत गाठावे लागतेय!

तालुका प्रतिनधी: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील लेंडी व घरणी नदीला महापुराचे स्वरूप येऊन या नदी पात्रावरून प्रवास करणाऱ्या शेकडो शेतक-यांचा आपल्या शेताकडे जाण्यासाठी ...

केज तालुक्यातील बनसारोळा गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बळीराजा प्रतिमेचे पुजन!

तालुका प्रतिनिधी: केज तालुक्यातील बनसारोळा गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बळीराजा प्रतिमेचे पुजन राजश्री जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना बाळासाहेब जाधव म्हणाले ...

येरोळ सह विविध गावात आनंदाचे शिधा वाटप भाजपाचे ता.अध्यक्ष मगेंश पाटील यांच्या हस्ते झाले.

प्रतिनिधी: शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वसामान्य लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. हा आनंदाचा शिधा येरोळ येथील शासनाच्या ...

मोफत उपचारांचा कायदा झालाच पाहिजे; या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेने केले रास्ता रोको आंदोलन!

पुणे विशेष : रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे, रुग्णांना न्याय मिळालाच पाहिजे, रुग्ण हक्क परिषदेचा विजय असो, मोफत उपचार आमच्या हक्काचे - नाही ...

बहुजन नेते दयानंद स्वामी यांना दलित पॅंथर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

माजलगाव: बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सरचिटणीस दयानंदजी स्वामी यांना दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवी समितीच्या वतीने नांदेड येथे दलित ...