जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवपूर येथे शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला

उप.संपादकीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवपूर येथे शाळापुर्व तयारी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोकजी लवांडे साहेब आणि उपाध्यक्ष नितिनजी ...

श्री मंगलनाथ संस्थेचे यशस्वी २५ व्या वर्षात पदार्पण….मार्च २०२४ अखेर १३ कोटी ८३ लाख नफा मिळवत घवघवीत यश

श्री मंगलनाथ संस्थेचे यशस्वी २५ व्या वर्षात पदार्पण….मार्च २०२४ अखेर १३ कोटी ८३ लाख नफा मिळवत घवघवीत यश… माजलगाव/प्रतिनिधीबीड जिल्ह्यातिल सहकार बँकिंग क्षेत्राचा पाया मानल्या ...

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ माजलगाव नूतन तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुका अध्यक्षपदी अमर साळवे यांची निवड माजलगाव / प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ माजलगाव नूतन तालुका कार्यकारिणी बैठकीचे आयोजन दि. २८ मार्च २०२४ रोजी येथील ...

अधिकार नसताना गोळ्या औषधांची विक्री तालुका अरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांच्या कडुन स्थळ पहाणी

नित्रुडच्या जनसेवा निसर्गोपचार केंद्राचा दुसऱ्यांदा पंचनामा माजलगाव/ (वर्तमान महाराष्ट्र) डॉक्टर परवाना नसतांना डॉ.पदवी लावल्याने लावलेले बँनर काढण्यात आले.माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे गेल्या अनेक दिवसापासून निसर्गे उपचार ...

रिमझिम…

कांचन जाधव: रिमझिमकिती वेळा सांगितलं रे पावसा तुला,शाळेत जाताना नको भिजवू मलाचार महिन्यांसाठी येतोरोज रोज धो-धो पडतोवाटे गंमत मऊमऊ चिखलात लोळायलापण शाळेत जाताना नको ...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दर्शन घेतले

संपादकीय: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वैराग्यमूर्ती संत वामन भाऊ यांच्या समाधी स्थळाचे गहिनीनाथ गडावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दर्शन ...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवपूर येथे अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन : दि. १५ गणतंत्र दिवस या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री गुरुनाथ जी ...

Pune: ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके हे परखड व्यासंगी विद्यापीठ – गझलकार मसूद पटेल

'मी महात्मा फुले बोलतोय' एकपात्री प्रयोग-नटश्रेष्ठ कुमार आहेर संपादकीय: दि.१२ पुणे वानवडीयेथील ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित विचारांच्या पाणवठयावर या शीर्षकाखाली निमंत्रित कवी कवयित्रीचे कविसंमेलन आयोजित ...

मनोहर (संभाजी) भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

निवेदन तालुका प्रतनिधी; नितेश कांबळे: शिरुर अनंतपाळ महाविकास आघाडीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन..भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग करुन देशाला स्वातंत्र्य मिळवुन देणारे महापुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधी, ...

अनुदानित विनाअनुदानित शाळांसह इंग्रजी शाळानी विद्यार्थ्यांना प्रवेशा पासून वंचित ठेवू नये-भारत तांगडे.

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )तालुक्यातील अनुदानित विना अनुदानित शाळा मध्ये विद्यार्थ्याना प्रवेश नाकारला जात असल्याने पालक पाल्य चींताचुर झाले आहेत. तर इंग्रजी शाळा ...