शिवपुर येथे आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम

तालूका प्रतिनिधी नितेश कांबळे गणेशोत्सव तसेच मंगळागौर सणानिमित्त शासनाने आनंदाचा शिधा वाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या . त्यानुसार शिवपुर येथील ज्ञानोबा सूर्यवंशी यांच्या ...