रिपब्लिकन पार्टी वतीने माजलगाव तहसील कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चा

माजलगाव ( पृथ्वीराज निर्मळ )जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर ...