पात्रुड जिल्हा परिषद शाळेची स्वच्छते विना दुरावस्था!

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )तालुक्यातील पात्रुड येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ही पंचक्रोशीत नावाजलेली शाळा असून आजूबाजूच्या ग्रामीण ...