डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जंयती शिवपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी

तालुका प्रतिनिधी नितेश कांबळे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर गावात डॉ.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जंयती दि.२७/८/२०२३ रोजी शिवपूर गावात अतिशय चांगल्या ...