रिमझिम…

कांचन जाधव: रिमझिमकिती वेळा सांगितलं रे पावसा तुला,शाळेत जाताना नको भिजवू मलाचार महिन्यांसाठी येतोरोज रोज धो-धो पडतोवाटे गंमत मऊमऊ चिखलात लोळायलापण शाळेत जाताना नको ...

शिरूर आनंतपाळ येथे २६ नोव्हेंबरला राज्यस्तरीय कवी संमेलन

उप. संपादकीय शिरूर अनंतपाळ येथे भारतीय संविधान दिनानिमित्त काव्यांगण साहित्य मंच व शिरूर अनंतपाळ द्वारा आयोजित श्री अनंतपाळ राज्यस्तरीय दुसरे ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर ...

Pune: सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन अंथुर्णे संपन्न झाले.

टाळ मृदंग वाजवत गाजत अभंगात सर्वच रसिक साहित्यिक पत्रकार गावकरी ग्रंथ दिंडीत रममान प्रतिनिधी: अंथुर्णे ता.इंदापुर जि.पुणे..ग्रंथ दिडी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखीचे पूजन संमेलनाध्यक्ष लोककवी ...

निसर्ग कवी ना.धो. महानोर शब्दांचे विद्यापीठ रमापुत्र विठ्ठल गायकवाड

पुणे संपादकीय,ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित मा.आमदार ज्येष्ठ निसर्ग कवी पद्मश्री ना.धो.महानोर यांना अर्थपूर्ण शब्दांजली अर्पण करण्यासाठी कवितेच्या रानात या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. काव्यमैफिलीचे ...

नारायण दादा काळदाते यांच्या स्मारणार्थ पहिले विद्यार्थी कवी संमेलन हर्ष उल्हासत संपन्न

"राखावी बहुतरांचे अंतरे भाग्य येथे तंत नंतर रे" या ब्रीद वाक्यप्रमाने नारायण दादा काळदाते सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी काम केले आहे केज प्रतिनिधि: तालुक्यातल्या बनसारोळा गावातील बनेश्वर ...