केज तालुक्यातल्या “बनसारोळा” गावात ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल

केज दि. 30 - दोघांचे लागलेले भांडण पाहून सोडविण्यास आलेल्या तरुणास जातीवाचक शिवीगाळ करीत कारच्या स्टील पट्टीने डोक्यात व पाठीत मारहाण करुन डोके फोडले. ...