वंचित बहुजन युवा आघाडीची धारूर येथे शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न

निवडणूकी मध्ये यशस्वी रननिती आखण्या संदर्भात चर्चा धारूर: (प्रतिनिधी) वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.भगवंत अप्पा वायबसे यांच्या अध्यक्षतेखाली धारूर येथे दि. ११-९ -२०२२ ...