आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल यांची गोळ्या झाडून हत्या.

नवी दिल्ली : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सोमवारी, १४ मार्च रोजी एक धक्कादायक घटना घडली. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल (३८) यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून ...