पात्रुड ग्रामस्थांचे महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलनास उपस्थित राहाण्याचे आहवान- एकनाथ मस्के

ग्रामस्थ प्रचंड वैतागले असून त्याला वाचा फोडण्यासाठी पात्रुड ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पात्रुड महावितरण कार्यालयाच्या समोर माजलगाव / ( प्रतिनिधी ) तालुक्यातील पात्रुड येथील महावितरण कंपनीकडुन ...