पात्रुड येथील बस स्थानकावर झालेले अतिक्रमण तात्काळ काढा- मोमीन खलील

रस्त्यालगत अतिक्रमणे झाली असल्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. माजलगाव / (वर्तमान महाराष्ट्र ) तालुक्यातील पात्रुड हे गाव खामगाव पंढरपूर पालखी महामार्गावर असून माजलगाव शहरापासून ...