भारतीय जनता पार्टीच्या माजलगाव विधानसभेच्या प्रमुख पदी मोहनराव जगताप यांची निवड

मोहनराव जगताप यांचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून सत्कार माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा व विधानसभा प्रमुखांची निवड दि.८ ...