डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला लाईनमन चंद्रकांत मुंडे यांचा विरोध का?

बनसारोळा येथील महावितरण कार्यालयाचा ढिसाळ कारभार केज / प्रतिनिधी तालुक्यातील बनसारोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त व भीम गायनाच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाच्या वेळेस ...