केज प्रकरणी जाणीवपूर्वक ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा टाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा:- राजेश घोडे

मानवी हक्का अभियानचे तहसीलदारांना निवेदन माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये दलितावर होत असलेला अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही. यामध्येच बीड येथील ...