इग्रंजी शाळेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांनाही शिक्षकदिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात यावेत – राम कटारे

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र ) देशामध्ये मोठ्या प्रमाणावर इग्रंजी शाळा आहेत याच इग्रंजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करणारे शिक्षक जिवाचे राण करतांना दिसून येते, ...